धडक ऑटो रिक्शा चालक मालक युनियनचे संस्थापक महासचिव विख्यात कामगार नेते अभिजीत राणे यांनी बोरीवली रेल्वेस्टेशन मेनगेट, बोरीवली पूर्व, मुंबई येथे गणराज प्रतिष्ठान रिक्शा-चालक मालक सार्वजनिक गणेशोत्सव कमिटीतर्फे आयोजित गणेशोत्सवात उपस्थित राहून श्रींचे दर्शन घेतले. यावेळी कमिटी अध्यक्ष संदिप सिंह यांनी विख्यात कामगार नेते अभिजीत राणे यांना शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सत्कार केला. यावेळी धडक ऑटो रिक्शा चालक मालक युनियनचे अन्य पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.






Comments