धडक कामगार युनियनचे संस्थापक महासचिव विख्यात कामगार नेते अभिजीत राणे यांनी आरे मिल्क काॅलनी, आदर्श नगर येथील श्री सदगुरु साईनाथ प्रतिष्ठान ट्रस्टच्या माध्यमातुन श्री रामनवमी उत्सवानिमित्त श्री साई बाबा मंदिरात आयोजित श्री सत्यनारायणाची महापूजेत उपस्थित राहुन दर्शन घेतले. यावेळी आयोजक श्यामभाई कटारा यांच्याहस्ते विख्यात कामगार नेते अभिजीत राणे यांना शाल व पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी आयोजक पुजा शिंदे, आशिष शिंदे, झुल्लुर यादव व अन्य मान्यवर उपस्थित होते.






























Comments