top of page

Prominent Labour Leader Abhijeet Rane while taking darshan of Bajran Bali Hanuman at Malad

धडक कामगार युनियनचे संस्थापक महासचिव विख्यात कामगार नेते अभिजीत राणे यांनी हनुमान जयंती या निमित्ताने मालाड पूर्व, मुंबई येथील वंदे मातरम मित्र मंडळ संचालित बापा सीताराम ट्रस्ट आयोजित हनुमान जन्मोत्सवात उपस्थित राहुन श्री सत्यनारायण महापूजा व हनुमान मंदिरात दर्शन घेतले.










9 views0 comments

Commenti


bottom of page