Prominent Labour Leader Abhijeet Rane while praying to Great Tribal Leader Jannayak Birsa Munda
धडक कामगार युनियनचे संस्थापक महासचिव,विख्यात कामगार नेते,तसेच दैनिक मुंबई मित्र, दैनिक वृत्त मित्र, वृत्त समुहाचे समुह संपादक, श्री.अभिजीत राणे यांनी 9ऑगस्ट 2022 आदिवासी दिनानिमित्त महान आदिवासी नेता व जननायक श्रदेय बिरसा मुंड्डा यांच्या आरे, गोरेगाव येथील पुर्णाकृती पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.त्या प्रसंगी चे छायाचित्र.










