विख्यात कामगार नेते अभिजीत राणे (संस्थापक महासचिव- धडक कामगार युनियन) यांनी छत्रपति शिवाजी महाराज जंयती निमित्त मराठा महासंघ आयोजित कार्यक्रमास भेट दिली. यावेळी ऐड. शशिकांत पवार यांचे सुपुत्र श्री विरेंद्र पवार, प्रकाश पवार, सागर देशमुख, गिरीराज शुक्ला व व अन्य मान्यवर उपस्थित होते.
top of page
bottom of page
Коментарі