top of page

Prominent Labour Leader Abhijeet Rane while giving last tribute to Smt. Suman Gupta

धडक कामगार युनियनचे संस्थापक महासचिव कामगार नेते अभिजीत राणे यांनी आज राष्ट्रीय मानव अधिकार अपराध एवम भ्रष्टाचार विरोधी ब्युरो पथक चे संस्थापक अध्यक्ष मोहित गुप्ता यांच्या आजी कै. सुमन मेवालाल गुप्ता यांच्या तेराव्यास उपस्थित राहून गुप्ता परिवाराच्या दुःखात सामील होऊन त्यांचे सांत्वन केले.5 views0 comments
bottom of page