top of page

Prominent Labour Leader Abhijeet Rane while felicitating Karan Gaikar (Chhava Krantivir Sena)

धडक कामगार युनियनचे संस्थापक महासचिव विख्यात कामगार नेते अभिजीत राणे यांची छावा क्रांतिवीर सेनाचे संस्थापक अध्यक्ष व धडक कामगार युनियनचे महाराष्ट्र उपाध्यक्ष करण गायकर यांनी रविवार दि. 28 फेब्रुवारी,, 2021 रोजी आरे काॅलनी, गोरेगाव पूर्व, मुंबई येथील धडक कामगार युनियनच्या मुख्य कार्यालयात सदिच्छा भेट घेतली. या भेट दरम्यान नाशिक येथील कामगारांच्या विविध प्रश्न व समस्यांवर प्रदीर्घ चर्चा करण्यात आली.






141 views0 comments
bottom of page