Prominent Labour Leader Abhijeet Rane while extending Birthday Wishes to Shamrao Shete (Asst.RTO)
धडक ऑटो रिक्शा टॅक्सी चालक मालक युनियनचे संस्थापक महासचिव विख्यात कामगार नेते अभिजीत राणे यांनी बोरीवली उपप्रादेशिक परिवहनचे सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी शामराव महादेव शेटे यांच्या वाढदिवसानिमित्त सदिच्छा भेट घेतली व त्यांचा शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला.



