धडक कामगार युनियनचे संस्थापक महासचिव कामगार नेते अभिजीत राणे यांनी वसई-विरार मीरा-भाईंदर गुन्हेशाखेचे प्रमुख डॉ. महेश पाटील (D.C.P. Crime Branch) यांची त्यांच्या वाढदिवसानिमित्त भेट घेऊन त्यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या तसेच भेट वस्तु देवून त्यांचा अभिष्ट चिंतन केला.







Kommentare