top of page

Prominent Labour Leader Abhijeet Rane while distributing T-Shirt & Mug for the members of our union

गुरु पौर्णिमेनिमित्त धडक ऑटो रिक्शा चालक मालक कामगार युनियनचे संस्थापक महासचिव विख्यात कामगार नेते श्री अभिजीत राणे यांच्या हस्ते धडक ऑटो रिक्शा चालक मालक युनियनच्या विशेष टी- शर्ट तसेच दै. मुंबई मित्रच्या मगचे विशेष प्रकाशन करण्यात आले. धडक ऑटो रिक्शा चालक मालक कामगार युनियनचे संस्थापक महासचिव विख्यात कामगार नेते श्री अभिजीत राणे यांच्या सुमारे एक हजार रिक्शा चालकांसाठी टी-शर्ट व मग वाटप करण्यात आले.









10 views0 comments

Comments


bottom of page