top of page

Prominent Labour Leader Abhijeet Rane while discussing grievances of workmen of Dahanu Forest Dept.

धडक कामगार युनियन व डहाणू वनविभागामध्ये कामगार उप आयुक्त कार्यालयात सहाय्यक कामगार आयुक्त सं.म. कानडे यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित केलेल्या पुर्वनियोजीत बैठकी दरम्यान,

◆ धडक कामगार युनियनचे संस्थापक महासचिव कामगार नेते अभिजीत राणे यांनी युनियनच्यावतीने बाजू मांडली डहाणू वनविभागातील कमी केलेल्या कामगारांना त्यांची सेवा अखंडीत करून पुन्हा कामावर घेण्याची मागणी केली. मागील बैठकीत ठरल्याप्रमाणे ९ कामगारांना अद्याप कामावर घेण्यात आलेले नाही याची शासनपातळीवर नोंद करण्यात आली.
9 views0 comments

Commentaires


bottom of page