top of page

Prominent Labour Leader Abhijeet Rane visited Shri Krishna Ganeshotsav Mandal for Bappa's Blessings

विख्यात कामगार नेते अभिजीत राणे (संस्थापक महासचिव - धडक कामगार युनियन) यांनी श्री कृष्णा नगर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ, संतोष नगर, गोरेगाव (पूर्व), मुंबई येथे भेट देऊन श्रींचे दर्शन घेतले. यावेळी मंडळाचे प्रमुख सल्लागार व धडक ऑटो रिक्षा टॅक्सी चालक मालक युनियनचे मुंबई उपाध्यक्ष राकेश यादव यांनी अभिजीत राणे यांना शाल व पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सत्कार केला.

यावेळी संतोष नगर रिक्षा स्टँडचे अध्यक्ष राजेश यादव व अन्य मान्यवर उपस्थित होते.












20 views0 comments

Comments


bottom of page