विख्यात कामगार नेते अभिजीत राणे (संस्थापक महासचिव - धडक कामगार युनियन) यांनी संजय गांधी नॅशनल पार्क युनिटचे सभासद यांच्या मातोश्री सौ. शारदाबाई नेतकर यांचे अल्पशा आजाराने निधन झाले त्यांच्या कुटुंबाचे सांत्वन करण्यासाठी त्यांच्या घरी जाऊन दुखात सहभागी झाले. यावेळी संजय गांधी नॅशनल पार्कचे युनिट अध्यक्ष जाॅनी वायके व युनिट सचिव रमेश धूरी उपस्थित होते.




Comments