Prominent Labour Leader Abhijeet Rane visited Goregaon Police Station
विख्यात कामगार नेते श्री अभिजीत राणे (संस्थापक महासचिव - धडक कामगार युनियन) यांनी गोरेगाव पोलिस ठाणेचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक श्री हरीश गोस्वामी यांची सदिच्छा भेट घेतली. यावेळी विख्यात कामगार नेते श्री अभिजीत राणे यांनी पी.व्ही.आर. सिनेमाच्या एका कामगाराचे वैयक्तिक समस्यांवर चर्चा केली. या भेटी दरम्यान धडक कामगार युनियनचे उपाध्यक्ष अॅड. नारायण पणीकर उपस्थित होते.

