विख्यात कामगार नेते श्री अभिजीत राणे (संस्थापक महासचिव - धडक कामगार युनियन) यांनी 16 जुलै, 2021 रोजी श्री मनोहर शिंदे ( वरष्ठि पोलिस निरीक्षक - चारकोप पोलिस ठाणे) यांची त्यांच्या कार्यालयात सदिच्छा भेट घेतली.
या वेळी विख्यात कामगार नेते श्री अभिजीत राणे व श्री मनोहर शिंदे ( वरष्ठि पोलिस निरीक्षक - चारकोप पोलिस ठाणे) यांनी कामगारांच्या विविध प्रश्न व समस्यांवर प्रदीर्घ चर्चा केली. विख्यात कामगार नेते अभिजीत राणे यांच्या माध्यमातुन चारकोप पोलिस ठाणेचे पोलिस कर्मचा-यांच्या सुरक्षिततेसाठी 1000 फेस मास्क देण्यात आले.
कोरोना लाॅकडाऊनच्या दरम्यान चारकोप पोलिस ठाणेच्या माध्यमातुन केलेल्या कार्याबद्दल प्रदीर्घ चर्चा करण्यात आली तसेच श्री मनोहर शिंदे ( वरष्ठि पोलिस निरीक्षक - चारकोप पोलिस ठाणे) यांचा हया कार्याबद्दल धडक कामगार युनियनचे संस्थापक महासचिव व अभिजीत राणे युथ फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष विख्यात कामगार नेते श्री अभिजीत राणे यांनी
त्यांना पुष्पगुच्छ देऊन हार्दिक अभिनंदन केले तसेच पुढील उज्वल वाटचालीसाठी शुभेच्छा दिली.
Comments