top of page

Prominent Labour Leader Abhijeet Rane visited Brahma Kumaris Centre at Mira Road

विख्यात कामगार नेते अभिजीत राणे (संस्थापक महासचिव - धडक कामगार युनियन) यांनी मिरा रोड येथील ब्रह्माकुमारीज सेंटरमध्ये दिवाळीनिमित्त भेट देऊन शुभेच्छा दिल्या. यावेळी ब्रह्माकुमार चंद्रमोहन व मे.वास्ट मिडिया नेटवर्क प्रा.लि.चे सी.ई.ओ.अमोल राणे उपस्थित होते.

4 views0 comments

Comentários


bottom of page