Prominent Labour Leader Abhijeet Rane visited Borivali RTO & had a meeting with Dy. RTO Ashok Pawar
विख्यात कामगार नेते श्री अभिजीत राणे (संस्थापक महासचिव - धडक ऑटो रिक्शा टॅक्सी चालक मालक युनियन) यांनी श्री अशोक पवार (डेप्युटी आर.टी.ओ. -बोरीवली उपप्रादेशिक परिवहन कार्यालय) यांची भेट घेऊन रिक्शा, टॅक्सी, ट्रक डंपर टेम्पो चालक मालकांचे विविध प्रश्न व समस्यांवर सविस्तर चर्चा केली.
सदर वेळी धडक ऑटो रिक्शा टॅक्सी चालक मालक युनियनचे मुंबई अध्यक्ष श्री विजयशंकर मिश्रा, धडक कामगार युनियन महासंघचे महाराष्ट्र संपर्क प्रमुख श्री विनय डोळस उपस्थित होते.




