Prominent Labour Leader Abhijeet Rane visited at Vanrai Police Station regarding Rickshaw drivers
- dkusocial
- Aug 27, 2021
- 1 min read
धडक ऑटो रिक्शा टॅक्सी चालक मालक युनियनचे संस्थापक महासचिव विख्यात कामगार नेते अभिजीत राणे यांनी वनराई पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक अनिल वाघमारे यांची भेट घेतली. या भेटी दरम्यान रिक्शा चालक मालकांचे व कामगारांचे प्रश्न व समस्यांवर चर्चा करण्यात आली. वनराई पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक अनिल वाघमारे यांनी आश्वासन दिले की रिक्शा चालक मालकांचे प्रश्न व समस्या तात्काळ सोडविण्यात येतील. यावेळी धडक कामगार युनियनचे अध्यक्ष रामजस यादव, हसमुख एंड कंपनी पी.जी. युनिट अध्यक्ष सत्यविजय सावंत, जयकोच लोटस रहेजा रिक्शा विभाग कमिटी अध्यक्ष संतोष यादव व सर्व सभासद उपस्थित होते.























Comments