विख्यात कामगार नेते अभिजीत राणे (संस्थापक महासचिव - धडक कामगार युनियन) यांची संजय गांधी राष्ट्रीय उद्यान युनिट चे अध्यक्ष जाॅनी वायके व सचिव रमेश धूरी यांनी भेट घेतली. यावेळी संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील वनमजुरांच्या प्रश्न व समस्यांवर चर्चा करण्यात आली.
top of page
bottom of page
Comments