Prominent Labour Leader Abhijeet Rane meeting with the DCP Zone-11 Vishal Thakur
◆ धडक कामगार युनियनचे संस्थापक महासचिव कामगार नेते अभिजीत राणे यांच्या विनंतीस मान देऊन आज मुंबई झोन 11 चे पोलीस उपायुक्त विशाल ठाकूर यांनी 'धडक भवन' कार्यालयास सदिच्छा भेट दिली. यावेळी अभिजीत राणे यांनी त्यांचा शाल व भेटवस्तू देऊन सत्कार केला.






