top of page

Prominent Labour Leader Abhijeet Rane meeting with Sunish Subramanian Kunju and Nisha Kunju

विख्यात कामगार नेते अभिजीत राणे (संस्थापक महासचिव - धडक कामगार युनियन) यांची सुनिष सुब्रमण्यन कुंजू (मानद वन्यजीव रक्षक -मुंबई शहर, वन विभाग, महाराष्ट्र शाशन ) यांनी भेट घेतली. यावेळी सुनिष सुब्रमण्यन कुंजू यांची दुस-यांदा मानद वन्यजीव रक्षक -मुंबई शहर, वन विभाग, महाराष्ट्र शासन या पदावर नियुक्ति करण्यात आल्याबद्दल कामगार नेते अभिजीत राणे यांनी सुनिष सुब्रमण्यन कुंजू यांचा शाल व पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सत्कार केला. यावेळी श्रीमती निशा कुंजु (सचिव - अम्मा केअर फाऊंडेशन, खजिनदार -पाॅज, मुंबई) उपस्थित होत्या.
52 views0 comments
bottom of page