top of page

Prominent Labour Leader Abhijeet Rane meeting with Sunayana Nate (Sr.P.I. - Vakola Police Station)

धडक कामगार युनियनचे संस्थापक महासचिव कामगार नेते अभिजीत राणे यांनी वाकोला पोलिस ठाणेचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक सुनयना नटे यांची सदिच्छा भेट घेतली व त्यांचा शाल व पुष्गुच्छ देऊन सत्कार केला. यावेळी वाकोला परिसरातील कामगारांच्या व ऑटो रिक्शा टॅक्सी चालक मालकांच्या प्रश्न व समस्यांसंदर्भात चर्चा झाली.





23 views0 comments

Comments


bottom of page