top of page

Prominent Labour Leader Abhijeet Rane meeting with Sr. Inspector of Police Goregaon Police Station

ग्रेट भेट धडक कामगार युनियनचे संस्थापक महासचिव व अभिजीत राणे युथ फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष विख्यात कामगार नेते श्री अभिजीत राणे यांनी दि. 3 ऑक्टोबर, 2021 रोजी गोरेगाव पोलिस ठाणेचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक श्री हरीश गोस्वामी यांची भेट घेतली.

या भेटी दरम्यान स्थानिक हाॅकर्स व फेरीवाल्यांचे, कामगारांचे, नाका कामगारांचे प्रश्न व समस्यांवर चर्चा करण्यात आली.





29 views0 comments
bottom of page