विख्यात कामगार नेते श्री अभिजीत राणे (संस्थापक महासचिव - धडक कामगार युनियन ) यांची श्रीमती रेखाताई रामवंशी स्थानिक नगरसेविका यांनी धडक कामगार युनियनच्या आरे मिल्क काॅलनी, गोरेगाव (पूर्व), मुंबई येथील मुख्य कार्यालयात भेट घेतली. यावेळी स्थानिक क्षेत्रातील विविध विषयांवर तसेच कामगारांच्या प्रश्न व समस्यांवर चर्चा करण्यात आली.
top of page
bottom of page
Comentários