Prominent Labour Leader Abhijeet Rane meeting with Sheela Jadhav (Anganwadi Unit President)
धडक कामगार युनियनचे संस्थापक महासचिव विख्यात कामगार नेते अभिजीत राणे यांची धडक कामगार युनियन अंगणवाडी युनिट अध्यक्षा शीला जाधव यांनी भेट घेतली. यावेळी अंगणवाडी सेविका व मतदतनीस यांच्या प्रश्न व समस्यांवर चर्चा झाली.



