विख्यात कामगार नेते अभिजीत राणे (संस्थापक महासचिव - धडक कामगार युनियन) यांची संजय शेकोकार (क्राईम रिपोर्टर, मुंबई शहर -पोलिस तपास साप्ताहिक) (महाराष्ट्र संपर्क प्रमुख -पोलीस जाणीव सेवा संघ) यांनी भेट घेऊन नववर्षानिमित्त शुभेच्छा दिल्या. या वेळी सामाजातील विविध प्रश्न व समस्यांवर चर्चा करण्यात आली. भेटी दरम्यान) राम गुप्ता (सदस्य -पोलीस जाणीव सेवा संघ) उपस्थित होते.
top of page
bottom of page
Comments