धडक ऑटो रिक्शा टॅक्सी चालक मालक युनियनचे संस्थापक महासचिव विख्यात कामगार नेते अभिजीत राणे यांची वनराई हब माॅल, गोरेगाव पूर्व, मुंबई विभाग कमिटीच्या सभासदांनी भेट घेतली. यावेळी रिक्शा चालक मालकांच्या प्रश्न व समस्यांवर चर्चा करण्यात आली. यावेळी व दै. स्वर्णिम प्रदेश व सुबह से शाम या हिंदी साप्ताहिकाचे संपादक एस.के. तिवारी उपस्थित होते.




Comments