Prominent Labour Leader Abhijeet Rane meeting with Renuka Bagde (ACP-Goregaon Division)
- dhadakkamgarunion0
- May 6, 2022
- 1 min read
धडक कामगार युनियनचे संस्थापक महासचिव कामगार नेते अभिजीत राणे यांनी गोरेगाव डिव्हिजनचे सहाय्यक पोलिस आयुक्त रेणुका बागडे यांची सदिच्छा भेट घेतली व त्यांचा शाल व पुष्गुच्छ देऊन सत्कार केला. यावेळी गोरेगाव विभागातील कामगारांच्या व रिक्शा चालकांच्या विविध प्रश्न व समस्यांवर चर्चा झाली.









Comments