Prominent Labour Leader Abhijeet Rane meeting with Prakash Bele (Sr. PI-Kurar Police Station)

विख्यात कामगार नेते श्री अभिजीत राणे (संस्थापक महासचिव - धडक ऑटो रिक्शा टॅक्सी चालक मालक युनियन) यांनी श्री प्रकाश बेले (वरिष्ठ पोलिस निरीक्षक -कुरार पोलिस ठाणे) यांची त्यांच्या कार्यालयात सदिच्छा भेट घेतली.


या वेळी विख्यात कामगार नेते श्री अभिजीत राणे व श्री प्रकाश बेले (वरिष्ठ पोलिस निरीक्षक -कुरार पोलिस ठाणे) यांनी रिक्शा टॅक्सी चालक मालकांच्या विविध प्रश्न व समस्यांवर प्रदीर्घ चर्चा केली. यावेळी कुरार व्हिलेज विभागातील धडक ऑटो रिक्शा टॅक्सी चालक मालक युनियनचे सभासद उपस्थित होते.

श्री प्रकाश बेले (वरिष्ठ पोलिस निरीक्षक -कुरार पोलिस ठाणे) यांनी आश्वासन दिले की लवकरात लवकर कुरार व्हिलेज विभागातील रिक्शा टॅक्सी चालक मालकांचे प्रश्न व समस्या सोडविण्यात येतील.








15 views0 comments