धडक ऑटो रिक्शा टॅक्सी चालक मालक युनियनचे संस्थापक महासचिव विख्यात कामगार नेते अभिजीत राणे यांनी समता नगर पोलिस ठाणेचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक नरेंद्र शिंदे यांची त्यांच्या कार्यालयात भेट घेतली. यावेळी रिक्शा टॅक्सी चालकांच्या प्रश्न व समस्यांवर चर्चा करण्यात आली. विख्यात कामगार नेते अभिजीत राणे यांच्या हस्ते समता नगर पोलिस ठाणेचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक नरेंद्र शिंदे यांना शाल व पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी सुरज विश्वकर्मा (मुंबई उपाध्यक्ष -धडक माथाडी जनरल कामगार युनियन) व रवि बनसोडे (मुंबई सचिव - धडक कामगार युनियन) उपस्थित होते.

















Commentaires