Prominent Labour Leader Abhijeet Rane meeting with Mukund Yadav -Sr.P.I. Goregaon Traffic Police Stn

धडक ऑटो रिक्शा टॅक्सी चालक मालक युनियनचे संस्थापक महासचिव विख्यात कामगार नेते अभिजीत राणे यांनी गोरेगाव वाहतूक विभागाचे प्रभारी पोलिस निरीक्षक मुकुंद व्यंकटेश यादव यांची भेट घेतली. यावेळी मालाड पूर्व,स्टेशन जवळील रिक्शा चालकांचे प्रश्न व समस्यांवर चर्चा करण्यात आली. या रिक्शा चालकांना मालाड पूर्व,स्टेशन येथे रांगलावण्यास स्थानिक समाज कंटक अडथळा निर्माण करत असुन त्यांनी विख्यात कामगार नेते अभिजीत राणे यांची मदत घेतली आहे. गोरेगाव वाहतूक विभागाचे प्रभारी पोलिस निरीक्षक मुकुंद व्यंकटेश यादव यांनी त्यांचे प्रश्न तात्काळ सोडविण्यात येईल असे आश्वासन दिले.

















18 views0 comments