Prominent Labour Leader Abhijeet Rane meeting with MLA Dombivali Ravindra Chavan
धडक कामगार युनियनचे संस्थापक महासचिव कामगार नेते अभिजीत राणे यांनी कल्याण डोंबिवलीचे आमदार मोठे भाऊ रविंद चव्हाण यांची भेट घेतली व त्यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला. यावेळी सोबत त्यांचे बंधू वास्ट मीडियाचे सीईओ अमोल राणे सोबत उपस्थित होते.



