धडक कामगार युनियनचे प्रतिनिधित्व घेतलेल्या मे. मायक्रो न्यूमॅटिक प्रा. लि. युनिटच्या पदाधिकाऱ्यांनी आज कामगार नेते अभिजीत राणे यांची पुढील वाटचाली संदर्भात मार्गदर्शन घेण्यासाठी सदिच्छा भेट घेतली. व कंपनीमध्ये कामगारांना येणाऱ्या समस्यांवर चर्चा केली.
top of page
bottom of page
Comments