धडक ऑटो रिक्शा टॅक्सी चालक मालक युनियन आरे मिल्क काॅलनी मयुर नगर विभाग कमिटीचे अध्यक्ष अजीत यादव यांनी धडक ऑटो रिक्शा टॅक्सी चालक मालक युनियनचे संस्थापक महासचिव विख्यात कामगार नेते अभिजीत राणे यांची भेट घेतली. यावेळी रिक्शा चालकांच्या प्रश्न व समस्यांवर चर्चा करण्यात आली. विख्यात कामगार नेते अभिजीत राणे यांनी सभासदांसाठी धडक युनियन द्वारे प्रकाशित कॅलेंडर भेट दिले.





Comments