Prominent Labour Leader Abhijeet Rane meeting with members of Lastra Niraj Pvt.Ltd. Nashik
- dkusocial
- Aug 19, 2021
- 1 min read
धडक कामगार युनियनच्या आरे काॅलनी, गोरेगाव पूर्व, मुंबई येथील मुख्य कार्यालयात लॅस्ट्रा नीरज प्रा.लि. नाशिक या कंपनीच्या कामगारांनी विख्यात कामगार नेते श्री अभिजीत राणे (संस्थापक महासचिव - धडक कामगार युनियन) यांची भेट घेतली. यावेळी कामगारांच्या विविध प्रश्न व समस्यांवर चर्चा करण्यात आली.







Comments