top of page

Prominent Labour Leader Abhijeet Rane meeting with members of Hasmukh & Co. PG at Dhadak Head Office

धडक कामगार युनियनचे संस्थापक महासचिव विख्यात कामगार नेते अभिजीत राणे यांची हसमुख ऍण्ड कंपनी पी.जी. युनिटचे अध्यक्ष सत्यविजय सावंत यांनी भेट घेतली. यावेळी कामगारांच्या विविध प्रश्न व समस्यांवर चर्चा करण्यात आली. कंपनी व्यवस्थापन कामगारांचा पगार वेळेवर देत नाही म्हणुन त्यावेळी विख्यात कामगार नेते अभिजीत राणे यांनी व्यवस्थापनेशी बोलून आजचा आज कामगारांचा पगार करायला सांगितले व कामगारांना त्याचवेळी पगार देण्यात आला, या बाबत सर्व कामगारांनी विख्यात कामगार नेते अभिजीत राणे यांचा कौतुक करुन धन्यवाद दिले.5 views0 comments

Commenti


bottom of page