top of page

Prominent Labour Leader Abhijeet Rane meeting with members of Dhadak Auto Rickshaw Taxi Chalak Union

धडक ऑटो रिक्शा टॅक्सी चालक मालक युनियनचे संस्थापक महासचिव विख्यात कामगार नेते अभिजीत राणे यांची धडक ऑटो रिक्शा टॅक्सी चालक मालक युनियनचे मुंबई सचिव गणेश सावंत व पी.एम.जी. न्यु म्हाडा काॅलनी, जोगेश्वरी पूर्व, मुंबई विभाग कमिटीचे अध्यक्ष शशिकांत वाघमारे यांनी भेट घेतली. याभेटी दरम्यान रिक्शा चालकांचे प्रश्न व समस्यांवर चर्चा करण्यात आली.







5 views0 comments

Comments


bottom of page