top of page

Prominent Labour Leader Abhijeet Rane meeting with members of Akhil Bhartiya Maratha Mahasangh

विख्यात कामगार नेते अभिजीत राणे (संस्थापक महासचिव - धडक कामगार युनियन) यांची अखिल भारतीय मराठा महासंघ, चेंबूर शाखा येथील पदाधिका-यांनी भेट घेतली. यावेळी मराठासमाजासाठी मराठा भवनबाबत चर्चा करण्यात आली. यावेळी अखिल भारतीय मराठा महासंघ दक्षिण मध्य मुंबई जिल्हा अध्यक्ष सचिन शिंदे, दक्षिण मध्य मुंबई जिल्हा सरचिटणीस सुधीर पाटिल, पदाधिकारी सुभाष पाटिल उपस्थित होते.







12 views0 comments

Comments


bottom of page