काळबादेवी, मुंबई येथील हसमुख राय अॅण्ड कंपनी पी.जी मधील असणा-या धडक कामगार युनियन सदस्यांनी त्यांच्या प्रश्न व समस्यांबद्दल विख्यात कामगार नेते श्री अभिजीत राणे (संस्थापक महासचिव - धडक कामगार युनियन) यांची दि. 14 फेब्रुवारी, 2021 रोजी गोरेगाव पूर्व,मुंबई येथे धडक कामगार युनियनच्या कार्यालयात भेट घेतली.
या वेळी श्री सत्यविजय सावंत (युनिट अध्यक्ष), सुदीप पवार (युनिट खजिनदार) उपस्थित होते.
विख्यात कामगार नेते श्री अभिजीत राणे (संस्थापक महासचिव - धडक कामगार युनियन)यांनी हसमुख राय अॅण्ड कंपनी पी.जी कामगारांची प्रश्न व समस्या व्यवस्थापनाबरोबर चर्चा करुन, पत्र व्यवहार करुन लवकरात लवकर सोडविण्यात येईल असे आश्वासन दिले.
Comments