top of page

Prominent Labour Leader Abhijeet Rane meeting with Member of Abhijeet Rane Youth Foundation

विख्यात कामगार नेते अभिजीत राणे (संस्थापक अध्यक्ष - अभिजीत राणे युथ फाउंडेशन) यांची अभिजीत राणे युथ फाउंडेशनचे गोरेगाव (पश्चिम), मुंबई येथील सभासदांनी भेट घेतली. यावेळी पी/साऊथ वार्ड मधील त्यांच्या प्रश्न व समस्यांबाबत चर्चा करण्यात आली.

14 views0 comments
bottom of page