top of page

Prominent Labour Leader Abhijeet Rane meeting with Manohar Shinde (Sr.P.I.-Charkop Police Station)

dhadakkamgarunion0

विख्यात कामगार नेते अभिजीत राणे (संस्थापक महासचिव - धडक कामगार युनियन) यांनी मनोहर शिंदे ( वरिष्ठ पोलिस निरीक्षक - चारकोप पोलिस ठाणे)यांची भेट घेतली. यावेळी कांदिवली विभागातील कामगारांच्या तसेच रिक्शा चालकांच्या प्रश्न व समस्यांवर चर्चा करण्यात आली. वरिष्ठ पोलिस निरीक्षक मनोहर शिंदे यांना विख्यात कामगार नेते अभिजीत राणे यांच्या हस्ते पुष्पगुच्छ व शाल देऊन सत्कार करण्यात आले..






14 views0 comments

Recent Posts

See All

Comentários


bottom of page