top of page

Prominent Labour Leader Abhijeet Rane meeting with Manjunath Singe (The DCP Zone - IX)

धडक कामगार युनियनचे संस्थापक महासचिव कामगार नेते अभिजीत राणे यांनी परिमंडळ झोन - 9 चे पोलिस उपायुक्त मंजुनाथ सिंगे यांची सदिच्छा भेट घेतली व त्यांचा शाल व पुष्गुच्छ देऊन सत्कार केला. यावेळी वांद्रे परिसरातील कामगारांच्या व ऑटो रिक्शा टॅक्सी चालक मालकांच्या प्रश्न व समस्यांसंदर्भात चर्चा झाली.






20 views0 comments

Comments


bottom of page