विख्यात कामगार नेते अभिजीत राणे (संस्थापक महासचिव - धडक ऑटो रिक्शा टॅक्सी चालक मालक युनियन) यांना जयकोच रिक्शा स्टॅण्ड विभाग कमिटीच्या सभासदांनी दि. 13 फेब्रुवारी, 2021 रोजी धडक कामगार युनियनच्या कार्यालया भेट दिली.
या भेटी दरम्यान त्यांच्या विविध प्रश्न व समस्यांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. अभिजीत राणे यांनी आश्वासन दिले की संबंधित अधिका-यांशी भेटुन या प्रश्न व समस्यांवर तोडगा काढला जाईल.
या वेळी धडक ऑटो रिक्शा टॅक्सी चालक मालक युनियनचे मुंबई अध्यक्ष विजयशंकर मिश्रा, मुंबई उपाध्यक्ष नागेंद्र पांडे व अन्य कमिटी सभासद उपस्थित होते.
Comments