धडक कामगार युनियन आयोजित राजभवन मुंबई येथे कामगार मित्र पुरस्कार 2022 च्या सोहळयास अपरिहार्य कारणामुळे उपस्थित राहु न शकलेल्या पुरस्कार्थी हाॅटेल साई पॅलेसचे उपाध्यक्ष गुणपाल शेट्टी यांना आज धडक कामगार युनियनचे संस्थापक महासचिव विख्यात कामगार नेते अभिजीत राणे यांनी शाल, सन्मान चिह्न व प्रशस्तिपत्रक देऊन सन्मानित केले.




Comments