Prominent Labour Leader Abhijeet Rane meeting with Gunaji Sawant (ACP - Bandra Division)

धडक कामगार युनियनचे संस्थापक महासचिव कामगार नेते अभिजीत राणे यांनी वांद्रे डिव्हिजनचे सहाय्यक पोलिस आयुक्त गुणाजी सावंत यांची सदिच्छा भेट घेतली व त्यांचा शाल व पुष्गुच्छ देऊन सत्कार केला. यावेळी वांद्रे परिसरातील कामगारांच्या व ऑटो रिक्शा टॅक्सी चालक मालकांच्या प्रश्न व समस्यांसंदर्भात चर्चा झाली.




7 views0 comments