विख्यात कामगार नेते अभिजीत राणे (संस्थापक व महासचिव - धडक ऑटो रिक्षा टॅक्सी चालक मालक युनियन) व फिरोज मसुलदार (संस्थापक व अध्यक्ष - मुस्लिम सेवा संघ) यांची धडक युनियनच्या मुख्य कार्यालयात बैठक झाली. बैठकीत संघटनेच्या तसेच युनियनच्या विकासावर चर्चा झाली. फिरोज मासुलदार यांच्या मदतीने रिक्षाचालकांसाठी कर्जाची सुविधा उपलब्ध करून दिली जाणार आहे.


Comments