विख्यात कामगार नेते श्री अभिजीत राणे (संस्थापक महासचिव - धडक ऑटो रिक्शा टॅक्सी चालक मालक युनियन) यांनी श्री अशोक पवार डेप्युटी आर.टी.ओ. अंधेरी उपप्रादेशिक परिवहन कार्यालय यांच्या अंधेरी पश्चिम, मुंबई येथील कार्यालयात रिक्शा, टॅक्सी, ट्रक डंपर टेम्पो चालक मालकांचे विविध प्रश्न व समस्यांवर सविस्तर चर्चा केली.
top of page
bottom of page
Kommentare