धडक कामगार युनियन व मे. हसमुख अँड कंपनी (पीजी) मध्ये कामगारांच्या प्रश्नांसंदर्भात कंपनीच्या कामगारांनी धडक कामगार युनियनच्या नेतृत्वात मागील आठवड्यात झालेला संप मागण्यापूर्ण झाल्यामुळे मिटल्यानंतर त्यासंदर्भात मुंबई कामगार आयुक्त कार्यालयात सहाय्यक कामगार आयुक्त यांच्या अध्यक्षतेखाली धडक कामगार युनियन चे संस्थापक महासचिव कामगार नेते अभिजीत राणे व कंपनी प्रशासनामध्ये चर्चा होऊन दाखल करण्यात आलेला खटला मागे घेण्यात आला.
top of page
bottom of page
Comentários