Prominent Labour Leader Abhijeet Rane meeting with Dr. Mahesh Patil (DCP Crime Branch)Mira Bhayander
- dhadakkamgarunion0
- Apr 5, 2022
- 1 min read
धडक कामगार युनियनचे संस्थापक महासचिव कामगार नेते अभिजीत राणे यांनी वसई-विरार परिसरातील कामगारांच्या समस्यांसंदर्भात वसई-विरार मीरा-भाईंदर गुन्हेशाखेचे प्रमुख डॉ. महेश पाटील (D.C.P. Crime Branch) यांची भेट घेतली व चर्चा केली रिक्षा चालकांना काही लोन वसुली करणाऱ्या टोळक्यांकडून रात्री अपरात्री होत असलेला त्रास तसेच वालीव पेल्हार औद्योगिक वसाहतीमधील कामगारांच्या समस्या याबाबतीत सकारात्मक चर्चा झाली.





Comments