विख्यात कामगार नेते अभिजीत राणे (संस्थापक महासचिव - धडक ऑटो रिक्शा टॅक्सी चालक मालक युनियन) यांची डाॅ. बाबासाहेब कुमावत (संस्थापक अध्यक्ष- जीवनज्योती व्यसनमुक्ती उपचार व मार्गदर्शन केंद्र) यांनी धडक युनियनच्या मुख्य कार्यालयात भेट घेतली. यावेळी धडक ऑटो रिक्शा टॅक्सी चालक मालक युनियन, अभिजीत राणे युथ फाउंडेशन व जीवनज्योती व्यसनमुक्ती उपचार व मार्गदर्शन केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने रिक्शा चालक व कामगारांसाठी व्यसनमुक्ती मार्गदर्शन शिबिराचे आयोजन धडक युनियनच्या कार्यालयात आयोजित करण्यात येणार आहे या बाबत चर्चा करण्यात आली.
top of page
bottom of page
Comentarios